esakal | कोकण रेल्वे मार्गावर यूटीव्ही मशीन घसरले, वाहतूक सुरळीत सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण रेल्वे मार्गावर यूटीव्ही मशीन घसरले, वाहतूक सुरळीत सुरु

काम चालू असताना आज करंजाडी साइटवर यूटीव्ही मशीन रुळावरून खाली घसरले

कोकण रेल्वे मार्गावर यूटीव्ही मशीन घसरले, वाहतूक सुरळीत सुरु

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई - कोकण रेल्वे मार्गावर सध्या विद्युतीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे काम चालू असताना आज करंजाडी साइटवर यूटीव्ही मशीन रुळावरून खाली घसरले. हा प्रकार आज पहाटे झाला मात्र याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. सध्या कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

Upadating continue...