Vadhavan Port: वाढवण बंदर प्रकल्पाला गती! महामार्ग भूसंपादनाच्या मोबदल्याची कार्यवाही सुरू

Vadhavan Port Project Update: वाढवण बंदर प्रकल्पाबाबत रस्ता व रेल्वे मार्ग उभारणीसाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Vadhavan Port Project

Vadhavan Port Project

ESakal

Updated on

पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठीच्या जमीन संपादन प्रक्रियेला वेग आला असून प्रकल्पासाठी आवश्यक रस्ता व रेल्वे मार्ग उभारणीसाठी भूसंपादनाची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी मंगळवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com