Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

Vande Bharat Coastal Cyclothon : सीआयएसएफ आयोजित ‘वंदे भारत कोस्टल सायक्लोथॉन’ मोहीम जूचंद्र (विरार) येथे आगमन झाले. २५ दिवसांत ६५५३ किलोमीटरचा प्रवास, १३० कर्मचारी व ६५ महिला सहभागी. राष्ट्रीय सुरक्षेचा संदेश आणि राष्ट्रप्रेम रुजविण्यावर भर.
Vande Bharat Coastal Cyclothon

Vande Bharat Coastal Cyclothon

Updated on

विरार : देशाच्या सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा बळकट व्हावी या दृष्टीने भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांच्या वतीने आयोजित 'वंदे भारत कोस्टल सायक्लोथॉन' सायकल रॅली ही देशव्यापी राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी या रॅलीचे जूचंद्र चंडिका देवी मंदिराच्या पायथ्याशी आगमन झाले होते. यावेळी त्यांचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com