

Varsha Gaikwad Criticism
ESakal
मुंबई : ‘अत्यंत विपरीत परिस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या निर्धाराने लढले. मुंबईत काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. आमची संख्या कमी असली तरी मुंबईकरांच्या प्रश्नांवर महापालिकेत आवाज उठवू,’ असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी सोमवारी (ता. १९) सांगितले.