Vasai Virar News : चार पवित्र रविवारींची शुभ सुरुवात; वसईत पहिल्या मेणबत्तीने नाताळाचा संदेश झळकला!

Vasai Churches : वसईतील सर्व चर्चमध्ये नाताळ आगमनाची पहिली मेणबत्ती प्रज्वलित होताच प्रतिक्षा काळाची भक्तिमय सुरुवात झाली. चार पवित्र रविवारींच्या आध्यात्मिक यात्रा आता भक्तांच्या सहभागातून रंगू लागल्या आहेत.
Significance of the Four Sundays Leading to Christmas

Significance of the Four Sundays Leading to Christmas

Sakal

Updated on

विरार : पश्चिम किनारपट्टीवर उत्तन ते झाई या दरम्यान मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समुदाय वसलेला असून त्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे नाताळ , नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर आगमनाच्या प्रतिक्षा काळात पहिल्या रविवारी नाताळ सणाची पहिली मेणबत्ती वसईतील सर्व चर्चमध्ये प्रकाशमान झाली आहे,वसई धर्मप्रांतातील सर्व चर्चेस मध्ये एकाच वेळी सर्व मेणबत्ती पैकी पहिली मेणबत्ती फादर आसिस रॉड्रिक्स यांनी आपल्या पौरोहित्याद्वारे हि पवित्र मेणबत्ती माणिकपूर येथील सेंट मायकल चर्च मध्ये प्रज्वलित करून सर्वत्र नाताळ जवळ येत आहे, याची प्रचिती करून दिली आहे,

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com