

Vasai Crime
ESakal
विरार : वसई पश्चिम भागात माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पं.दिनदयाळ नगर परिसरात दिवसाढवळ्या एका सामाजिक कार्यकर्त्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसईच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.