
विरार : वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोझा आणि फा. फ्रान्सिस डाबरे या दोघांचेही अधिकृत वापरातील फोन नंबर व व्हॉटसप खाते अज्ञात सायबर चोरांनी हॅक केल्याची माहिती समोर आली आहे. वसई धर्मप्रांत बिशप हाऊसचे प्रसारमाध्यम. प्रमुख फा. रेमंड रुमाव यांनी माहिती दिली आहे.