छापा, धमक्या आणि 6 लाखांची लूट... 'आम्ही FDA अधिकारी' म्हणत दुकानात घुसले, वसईतील 'स्पेशल 26'ची थरारक कहाणी

Fake FDA Officers Extort ₹6 Lakh from Vasai : या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी चार जणांविरोधात फसवणूक, खंडणींचा गुन्हा दाखल केला आहे. विजय जाधव, स्वाती तुळसकर, तेजस राठोड, अशी आरोपींची नावं आहे.
Fake FDA Officers Extort ₹6 Lakh from Vasai

Fake FDA Officers Extort ₹6 Lakh from Vasai

esakal

Updated on

राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून धडक कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वसईमध्ये धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. तुकाराम मुंढे यांच्या विभागातील अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून एका स्वीट्स दुकानाच्या मालकाकडून तब्बल सहा लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी चार जणांविरोधात फसवणूक, खंडणींचा गुन्हा दाखल केला आहे. विजय जाधव, स्वाती तुळसकर, तेजस राठोड, अशी आरोपींची नावं आहे. याशिवाय त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com