Mumbai: वसई तहसीलदार कार्यालय धोकादायक?; महानगरपालिकेच्या नोटीसीला तब्बल तीन वर्षे केराची टोपली

VVMC Notice on Vasai Tehsildar Office Raises Safety Concerns: वसई तहसीलदार कार्यालयाच्या संरचनात्मक लेखापरीक्षण संयुक्त व्हीव्हीएमसी ने ही नोटीसी नंतरही सकारात्मक नखचा प्रश्न आहे.
Mumbai

Mumbai

esakal

Updated on

विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेने तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीची धोकादायक अवस्था लक्षात घेऊन १० ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६४ अन्वये स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, जवळपास तीन वर्षे उलटूनही या नोटीसीची अंमलबजावणी झालेली नसल्याचे समोर आले असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक, वकील, अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com