Vasai Virar ED Raid : वसई विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि पत्नीला ईडीचे समन्स, ४ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

ED Raid : वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि त्यांच्या पत्नीला ईडीने भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणात समन्स बजावले आहे.
Major Action by ED Pawar Couple Asked to Appear on August 4
Major Action by ED Pawar Couple Asked to Appear on August 4Sakal
Updated on

विरार : वसई-विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानी ईडीने दि.२९ जुलै रोजी छापा टाकल्यानंतर आता (ईडी ) सक्तवसुली संचलनालय ऍक्शन मोड मध्ये आली आहेया संदर्भात ईडी ने पवार दाम्पत्यासं समन्स बजावले असून त्यांना ४ ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com