Vasai Virar : वसई-विरारमध्ये फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कारवाईच्या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी महासभेपूर्वी केले जोरदार आंदोलन

वसई-विरार रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी महासभेपूर्वी आंदोलन केले. न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 | BJP corporators protest against illegal hawkers encroachment in Vasai Virar, demand strict action.

| BJP corporators protest against illegal hawkers encroachment in Vasai Virar, demand strict action.

esakal

Updated on: 

विरार : मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आज (२७ नोव्हेंबर) वसई-विरार महानगरपालिकेच्या महासभेपूर्वी जोरदार निदर्शने केली. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...