Vasai Virar Protest : हक्काच्या जागा, ओळखपत्रांसाठी फेरीवाल्यांचा वसई-विरार महापालिकेवर बेमुदत मोर्चा; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

हक्काची जागा, ओळखपत्र आणि कारवाई थांबवण्याच्या मागण्यांसाठी पाच हजार फेरीवाल्यांचा वसई-विरार महापालिकेवर बेमुदत मोर्चा, मागण्या न मानल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Thousands of hawkers marched to the Vasai-Virar Municipal Corporation demanding vending zones, identity cards and an end to eviction drives.

Thousands of hawkers marched to the Vasai-Virar Municipal Corporation demanding vending zones, identity cards and an end to eviction drives.

Sakal

Updated on

विरार : वसई-विरार महानगरपालिकेतील फेरीवाल्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून फेरीवाले बचाव संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. हक्काची जागा, ओळखपत्र आणि कारवाई थांबवण्याच्या मागण्यांसाठी आज सुमारे पाच हजार फेरीवाल्यांनी वसई विरार शहर महापालिकेवर बेमुदत मोर्चा काढला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com