Vasai-Virar News : आदर्श महापौर! सत्तेचा मोह सोडला, ८५ हजारांचे मानधन नाकारले; वसई-विरार महापौरांच्या निर्णयाचा राज्यभर डंका

वसई-विरारचे महापौर अजीव पाटील यांनी जनतेच्या करातील पैशांची बचत करण्यासाठी स्वतःचे ८५ हजार रुपयांचे मानधन आणि वाहन भत्ता नाकारला.
Unprecedented Decision by Vasai-Virar Mayor

Unprecedented Decision by Vasai-Virar Mayor

esakal

Updated on

विरार : पैसे आणि सत्ता मिळविण्यासाठी राजकीय नेते कोणत्याही ठरला जाऊ शकतात हे आपण पाहिले असतानाच वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरांनी मात्र याला छेद दिला असून त्यांनी पालिकेकडून मिळणारे सर्व भत्ते नाकारून एक वेगळा संदेश समजला आणि राजकीय नेत्यांना दिला आहे. शहरातील करदात्यांच्या करातून मिळणाऱ्या वाहनभत्ता आणि मानधनाच्या स्वरुपात महिन्याचे तब्बल ८५ हजार रुपये वसई-विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी नाकारले आहेत. यापूर्वी महापौरांचे जेष्ठ बंधू माजी महापौर राजीव पाटील यांनीही पालिकेचे सर्व भत्ते नाकारले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com