Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

वसई-विरारमध्ये २०० हून अधिक नाल्यांची सफाई पूर्णत्वाकडे; तरीही फ्लड गेट्स व होल्डिंग पाँड्स प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये पूरधोक्याबाबत चिंतेचे वातावरण
Monsoon Preparedness: VVMC Races to Clean 191 KM of Drainage Channels

Monsoon Preparedness: VVMC Races to Clean 191 KM of Drainage Channels

ESakal

Updated on

विरार : वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात पाणी भरत असल्याने यावर्षी पालिकेने नाले सफाईचा कमला वेग दिला आहे. आता पर्यंत पालिका क्षेत्रातील २०० नाल्यांची सफाई झाल्याचं दावा पालिका प्रशासनाने केला आहे. नालेसफाईवर अवलंबून 'होल्डिंग पाँड्स' आणि गेट्स सारख्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com