Leptospirosis Alert: वसई-विरार ते मुंबईत मुसळधार पावसामुळे लेप्टोस्पायरोसिसचा वाढता धोका

मुसळधार पावसामुळे साचलेल्या दूषित पाण्यातून लेप्टोस्पायरोसिसचा वाढता धोका; सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित उपचार घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
Heavy rainfall in Mumbai, Vasai-Virar and Mira-Bhayandar has increased the risk of leptospirosis due to exposure to contaminated floodwater.

Heavy rainfall in Mumbai, Vasai-Virar and Mira-Bhayandar has increased the risk of leptospirosis due to exposure to contaminated floodwater.

Sakal

Updated on

विरार : वसई विरार ,मिरभाईंदर येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना लेप्टोस्पायरोसिससह विविध जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. गटारे तुंबणे, रस्त्यांवर साचलेले दूषित पाणी आणि उंदरांसह इतर प्राण्यांच्या मूत्राने दूषित झालेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com