Vasai Virar Municipal Corporation : वसई-विरार महानगरपालिकेचा प्रभाग रचना ठराव अखेर विखंडीत

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलेला प्रभाग रचनेचा वादग्रस्त ठराव महाराष्ट्र शासनाने अखेर केला निलंबित.
vasai virar municipal corporation

vasai virar municipal corporation

sakal

Updated on: 

विरार - वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलेला प्रभाग रचनेचा वादग्रस्त ठराव महाराष्ट्र शासनाने अखेर निलंबित केला आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक, प्रशासकीय तसेच व्यापक लोकहिताच्या विरोधात हा ठराव असल्याचा ठपका ठेवत नगरविकास विभागाने ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com