

Vasai Virar Municipal Corporation to Launch Dedicated Tuberculosis Ward at Tulinj Hospital
वसई : क्षयरोगाची वाढता प्रधुरभाव आणि रुग्णाची होणारी पायपीट लक्षात घेऊन आता वसई वीरार महानगरपालिका तुळींज येथील रुग्णालयात क्षयरोग निवारण कक्ष उभारणार आहे. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना पालिके मार्फत पौष्टिक आहार हि पुरवण्यात येणार आहे. पालिका फंडातून आहार देणारी हि पहिलीच महापालिका असण्याचे समोर आले आहे.