Plan for tourism growth : पर्यटनवृद्धीसाठी आराखडा; वसई-विरारमधील ३८ ठिकाणांचा कायापालट करण्याचा प्रयत्न

Mumbai News : पर्यटन विकास आराखडा तयार केला असून, पर्यावरण संवर्धनासाठी ३८ नैसर्गिक आकर्षणांवर लक्ष केंद्रित केले आहे. वसई-विरारच्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाला चालना देऊन शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल.
Vasai-Virar’s 38 tourist destinations will undergo a major transformation to boost tourism and enhance visitor experiences."
Vasai-Virar’s 38 tourist destinations will undergo a major transformation to boost tourism and enhance visitor experiences."Sakal
Updated on

-प्रसाद जोशी

वसई : वसई-विरार उपप्रदेश हा मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यात वसलेला आहे. वसई-विरार महापालिका ही विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे. पर्यटन विकास आराखडा तयार केला असून, पर्यावरण संवर्धनासाठी ३८ नैसर्गिक आकर्षणांवर लक्ष केंद्रित केले आहे. वसई-विरारच्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाला चालना देऊन शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे येथील पर्यटन बहरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com