Voter List Errors : वसई–विरारमध्ये मतदार याद्यांचा गोंधळ; तब्बल ८० हजार दुबार मतदार आढळल्याचा बहुजन विकास आघाडीचा दावा!

Voter List Issue : वसई–विरार महानगरपालिकेच्या मतदार यादीत तब्बल 80 हजार दुबार व चुकीची नावे आढळल्याने बहुजन विकास आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. सर्व त्रुटी तातडीने दूर करून मतदार याद्या पूर्ववत करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
BVA delegation meets Vasai–Virar Municipal Election Officer Swati Deshpande to submit a memorandum regarding 80,000 duplicate voter

BVA delegation meets Vasai–Virar Municipal Election Officer Swati Deshpande to submit a memorandum regarding 80,000 duplicate voter

Sakal

Updated on

विरार : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर तसेच क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वसई विरार शहर महानगर पालिकेच्या उपायुक्त तथा निवडणूक अधिकारी स्वाती देशपांडे याची बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव, माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील, माजी सभापती जितु भाई शाह, माजी नगर सेवक. वरिष्ठ नेते विलास चोरघे, माजी सभापती निलेश देशमुख ,रहीम यांनी भेट घेऊन मतदार यादीतील 80 हजार दुबार नावे वगळणे तसेच एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली ती पूर्ववत करणे बाबत निवेदन दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com