Navi Mumbai: नवी मुंबईत वैद्यकीय निष्काळजीपणाचा कळस! मुदत संपलेली सलाईन लावल्याने रुग्णाची अवस्था चिंताजनक

Municipal Hospital: नवी मुंबईत मुदत संपलेली सलाईन लावल्याने रुग्णाची अवस्था चिंताजनक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Vashi Hospital Expired saline administered

Vashi Hospital Expired saline administered

ESakal

Updated on

मुंबई : काही महिन्यापूर्वी नवी मुंबईतील मनपा रुग्णालयात गरोदर महिलांवर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेत एका गर्भवतीचा मृत्यू झाला होता. तर एक गर्भवती फोर्टिस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून नागरिकांकडून रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला जात होता. नवी मुंबईतील हे प्रकरण अजून निवळले नसताना पुन्हा अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com