Mumbai News: वर्सोवा-वांद्रे सेतूला २०२८चा मुहूर्त! कोविड, कंत्राटदारातील बदल, कामाच्या व्याप्तीमुळे कामाला विलंब

Versova-Bandra Sea Link Project: वर्सोवा-वांद्रे सेतू प्रकल्पाला कंत्राटदारातील बदल तसेच कामाच्या व्याप्तीमुळे विलंब होत आहे. यामुळे आता या प्रकल्पाचे काम १७ मे २०२८ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Versova-Bandra Sea Link

Versova-Bandra Sea Link

ESakal

Updated on: 

मुंबई : पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पाचे काम १७ मे २०२८ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com