Daji Panshikar : दाजी पणशीकर यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Marathi Literature : गोव्याच्या पेडणे गावातील ज्येष्ठ लेखक, संपादक व व्याख्याते दाजी पणशीकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने धार्मिक आणि साहित्यिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
ठाणे : ज्येष्ठ लेखक, संपादक आणि व्याख्याते नरहरी ऊर्फ दाजी पणशीकर (वय ९२) यांचे आज वृद्धापकाळाने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने धार्मिक आणि साहित्यिक क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे.