Mumbai News: ४५ मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत! मुंबईत नवा उड्डाणपूल खुलणार, कुठे आणि कधीपासून?

Mumbai ROB Flyover: विद्याविहार येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे ४५ मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत पार होणार असल्याची शक्यता आहे.
Mumbai ROB Flyover

Mumbai ROB Flyover

ESakal

Updated on

नीलेश मोरे

मुंबई : विद्याविहार पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा बहुप्रतीक्षित उड्डाणपूल (आरओबी) येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. हा पूल विद्याविहार पूर्वेकडील राजावाडी जंक्शन (घाटकोपर) ते पश्चिमेकडील विद्याविहार स्थानक रोड यांना थेट जोडणार असल्याने परिसरातील वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shivajinagar Traffic Set for Major Upgrade as PMC Clears ₹73.52 Crore Flyover Project
Jalgaon railway flyover latest update
Mumbai Goa Highway infrastructure update
When will Karad Flyover open?
Marathi News Esakal
www.esakal.com