Mumbai News : सहावे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन व्हिएतनाम येथे; संमेलनाध्यक्षपदी डॉ. सुनील रामटेके यांची निवड

सहावे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन व्हिएतनामची राजधानी हनोई येथे २१ व २२ मार्चला आयोजित करण्यात आले आहे.
dr. sunil ramteke and dr. hoang minh sang

dr. sunil ramteke and dr. hoang minh sang

sakal

Updated on

मुंबई - सहावे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन व्हिएतनामची राजधानी हनोई येथे २१ व २२ मार्चला आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध नाटककार, कवी व समीक्षक डॉ. सुनील रामटेके यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘महासूर्य‌’ या महानाट्याने नुकतेच २५ वर्षे पुर्ण केले असून या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत साठ प्रयोग झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com