Vijay Wadettiwar: दमदाटी करून जमिनी घेता का?, ‘शक्तिपीठ’प्रश्नी विजय वडेट्टीवारांची विधानसभेत टीका; अवकाळीच्या नुकसानीची मदत द्या!

High Court seeks explanation from state over village power cuts: शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी संपादनावर वडेट्टीवारांची विधानसभेत जोरदार टीका
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwarsakal
Updated on

मुंबई : शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी राज्य सरकार बळाचा वापर करून जमिनी घेत आहे. तुम्ही दमदाटी करून जमिनी घेणार आहात का? शेतकऱ्यांना स्थानबद्ध केले जात आहे, गावाभोवती पहारे ठेवले जात आहेत, अशा पद्धतीने महामार्ग करताच कशाला ? असा प्रश्न विचारत काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर मंगळवारी टीकेची झोड उठवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com