Vikramgad Assembly Election : विक्रमगडमध्ये प्रकाश निकमांची बंडखोरी कायम, हाती घेतला जिजाऊचा झेंडा

पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय प्रकाश निकम यांनी विक्रमगड विधानसभेसाठी अपक्ष ऊमेदवारी अर्ज कायम ठेवला.
Prakash Nikam
Prakash Nikamsakal
Updated on

मोखाडा - पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय प्रकाश निकम यांनी विक्रमगड विधानसभेसाठी अपक्ष ऊमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे महायुतीतील बंडखोरी अटळ राहिली आहे. या निवडणुकीत जिजाऊ सामाजिक संघटनेचा झेंडा प्रकाश निकम यांनी हाती घेतला आहे. त्यांच्या पाठींब्यावर, निकम विक्रमगडची निवडणुक लढत आहेत. त्यामुळे विक्रमगड मध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com