Vikramgad Assembly Election : विक्रमगड मध्ये सुनिल भुसारांना अपक्ष दोन उमेदवाराचा पाठिंबा

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊट गोइंग सुरू आहे. विक्रमगड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातही जोरदार इन्कमिंग सुरू आहे.
Sunil Bhusara
Sunil Bhusarasakal
Updated on

मोखाडा - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊट गोइंग सुरू आहे. विक्रमगड विधानसभा निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातही जोरदार इन्कमिंग सुरू आहे. विक्रमगड विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हेमंत सखाराम खुताडे व अपक्ष ऊमेदवार आकाश चंद्रकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील चंद्रकांत भुसारा यांना पाठिंबा जाहीर करून प्रचारासह एकूणच निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यामुळे तिरंगी लढतीत भुसारांचे पारडे जड झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com