Haldi function Bull Attack Viral Video : कल्याणजवळील हळदीच्या कार्यक्रमात बैलावर नोटा उडवल्या गेल्या. बैलाचा राग अनावर झाला आणि तो लोकांवर तुटून पडला, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
दिवा : कल्याण - शीळ रोडवरील पडले गावातील पाटील कुटूंबाच्या हळदी मधील व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.रविवारी रात्री पडले गावातील पाटील कुटूंबात हळदीचा कार्यक्रम होता.