
विरारमध्ये एका इमारतीचा चौथा मजला कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी एन.डी.आर.एफ. टिम आणि वसई विरार शहर महापालिकेची अग्निशमन दलाची टिम रेस्क्यूच काम करत आहे.