Vasai Protest : "टोल नाका वसईच्या उरावर नको!" दहिसर टोल स्थलांतरासाठी आलेल्या प्रताप सरनाईक यांना ससुनवघरच्या भूमिपुत्रांनी घातला घेराव

Dahisar Toll Naka Relocation Faces Fierce Opposition in Vasai : दहिसर टोल नाका वसईच्या हद्दीतील ससुनवघर येथे स्थलांतरित करण्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाहणी दौऱ्याला स्थानिक गावकरी व भूमिपुत्रांनी कडकडून विरोध करत घोषणाबाजी केली आणि टोल नाका वसईच्या उरावर नको अशी ठाम भूमिका घेतली.
Dahisar Toll Naka Relocation Faces Fierce Opposition in Vasai

Dahisar Toll Naka Relocation Faces Fierce Opposition in Vasai

Sakal

Updated on

विरार : दहिसर टोल नाक्याच्या मुद्द्यावरून आज वसईतील सासुनवघर येथे परिवहन मंत्री प्रताप सारणी आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना येथील गावकर्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. दहिसरच्या टोल नाका स्थलांतराची एकीकडे मीरा-भाईंदरकर प्रतीक्षा करत असताना दुसरीकडे हा टोल नाका वसईच्या हद्दीत आणला जात असल्याने वसईच्या भूमिपुत्रांनी टोल नाका स्थलांतरणाला कडकडून विरोध केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com