Virar : मित्रासोबत जीवदानी मंदिरात गेली, भूत उतरवण्यासाठी भोंदूबाबानं लॉजवर नेलं; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विरारमध्ये खळबळ

Virar News : पीडित मुलगी जीवदानी मंदिरात दर्शनाला गेली होती. तिच्या अंगात आल्याचं सांगून पीडितेला भोंदू बाबाकडे नेण्यात आलं. त्यानं विधी करण्याच्या नावाखाली पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.
Fraud Godman Held in Virar Over Minor Abuse Case After Ritual Claim
Fraud Godman Held in Virar Over Minor Abuse Case After Ritual ClaimEsakal
Updated on

विरारमध्ये भूत उतरवण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पीडित मुलगी जीवदानी मंदिरात दर्शनाला गेली होती. तिच्या अंगात आल्याचं सांगून पीडितेला भोंदू बाबाकडे नेण्यात आलं. त्यानं विधी करण्याच्या नावाखाली पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी भोंदूबाबा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com