Virar: विरारमधील महत्त्वाचा मार्ग कायमचा बंद होणार, नवा उड्डाणपूल उघडणार; प्रवासात ३० मिनिटांची बचत होणार

Virar Narangi Railway Crossing Closed: विरार स्थानकाजवळील ‘नारंगी रेल्वे फाटक’ लवकरच बंद होणार आहे. या परिसरातील नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्यामुळे प्रवास आणखी सुसाट होणार आहे.
virar Narangi Railway Crossing

virar Narangi Railway Crossing

ESakal

Updated on

मुंबई : विरार स्थानकाजवळील ‘नारंगी रेल्वे फाटक’ म्हणून ओळखले जाणारे एलसी-४१ हे रेल्वे फाटक लवकरच बंद होणार आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या नव्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार (ता. ८) पासून हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विरार पूर्व-पश्चिम वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीतील अडथळेही कमी होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com