

Extortion Tragedy: 32-Year-Old Railway Employee Ends Life in Virar East
sakal
विरार: विरार पूर्व येथील फुलपाडा परिसरात एका 32 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, सततच्या मानसिक छळ आणि 5 लाख रुपयांच्या खंडणीच्या मागणीला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.