Everest Base Camp: तन्मय नाईकने १७,४०० फूटांवर गाठले ध्येय, विरारचा ट्रेकर हिमालयात चमकला, ९ जणांतून एकटाच यशस्वी!

Tanmay naik everest base camp achievement virar news: विरारचा तन्मय नाईक एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचणारा एकमेव, ९ जणांच्या पथकातून १७,४०० फूटांवर एकट्याने गाठले यश
Determination Wins: Virar’s Tanmay Naik Conquers Everest Base Camp

Determination Wins: Virar’s Tanmay Naik Conquers Everest Base Camp

esakal

Updated on

-संदीप पंडित

विरार : व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या आणि यापूर्वी सह्याद्रीतील अनेक ट्रॅक यशस्वीपणे पार केलेल्या विरारच्या तन्मय राजू नाईक याने नुक्तास एव्हरेस्ट बेस कॅम्प हा १७४००फुटाचा बेस कॅम्प पूर्ण केला आहे. या त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com