
Juchandra Artists Enchant with Stunning Rangoli Exhibition in Virar
Sakal
संदीप पंडित
विरार : वसई तालुक्यातील जूचंद्र हे गाव आणि त्यागावाच्या बाजूच्या परिसरातील रांगोळी कलाकार यांनी रांगोळीच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. वेगवेगळ्या प्रकारातील रांगोळीने त्यांनाही देशातीलच नव्हे तर प्रदेशातील रसिकांनाही आपल्या कलेने भुरळ घातली आहे.