

Census 2027 Prep: Vasai-Virar Municipal Corporation Organizes 10-Day Special Training Camp
esakal
विरार: सद्य देशभर जनगणनेची लगबग सुरु झाली आहे. या २०२७ च्या जनगणनेसाठी वसई विरार महापालिकेकडून क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होणार आहे.