Mumbai: मुंबईकरांना दिलासा, १३ वर्षांनंतर पुनर्विकास प्रकल्प सुरू होणार; न्यायालयाकडून हिरवा कंदील

Mumbai Redevelopment Project: वडाळास्थित महापालिकेच्या ९०० हून अधिक सदनिकांच्या पुनर्विकास प्रकल्प १३ वर्षांनंतर सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पाला न्यायालयाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
high court

high court

Esakal

Updated on

मुंबई : वडाळास्थित महापालिकेच्या ९०० हून अधिक सदनिकांच्या पुनर्विकासाचा मार्ग उच्च न्यायालयाने नुकताच मोकळा केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे १३ वर्षांहून अधिक काळ रखडलेला प्रकल्प पुन्हा सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com