तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा बोजवारा, रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग; कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Tarapur Industrial Area Waste News: तारापूर औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रात कचरा व्यवस्थापन ढासळले आहे. रस्त्यांच्या कडेला साचलेल्या ढिगाऱ्यामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
Tarapur Industrial Area Waste

Tarapur Industrial Area Waste

ESakal

Updated on: 

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. येथील अनेक रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर घनकचऱ्याचे ढीग साचल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आपत्कालीन व सेवा मार्ग म्हणून विकसित करण्यात आलेले रस्ते आता एकप्रकारे ‘डम्पिंग झोन’ बनल्याची संतप्त प्रतिक्रिया कामगार व नागरिकांतून उमटत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com