Thane: ऐन उन्हाळ्यात ठाण्यावर पाणीकपातीचे सावट, मुंबईतील निर्णयामुळे परिणामाची शक्यता

Thane Water Supply: मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत २८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात ठाण्यावर पाणीकपातीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
Thane Water Supply

Thane Water Supply

ESakal

Updated on

ठाणे : मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील साठा केवळ २८ टक्क्यांवर घसरल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतल्याने ठाणे शहरालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आधीच तुटवड्याच्या छायेत असलेल्या ठाण्यावर पाणीकपातीचे गंभीर सावट पसरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com