Mumbai: मुंबईत २४ तास पाणीपुरवठा बंद; धारावी, वांद्रेसह पाच विभागांना फटका, महापालिकेचा निर्णय

Mumbai Water Supply Cut : मुंबईत २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. धारावी, वांद्रेसह पाच विभागांतील नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
Mumbai water supply cut

Mumbai water supply cut

ESakal

Updated on: 

मुंबई : पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक एक ते सहार गाव यादरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळी ९ ते शुक्रवारी (ता. २७) सकाळी ९ वाजेपर्यंत सलग २४ तास दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...