
पाणी पुरवठ्यासाठी ठाण्यात २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. यामुळे काही भागात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा होणार आहे. ठाणे महानगरपालिकेला मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार १३ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा ते शनिवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा पर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.