Mumbai Accident
esakal
पहाटे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बीएमडब्ल्यू आणि पोर्शे कारची शर्यत झाली.
पोर्शे कार पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला.
बीएमडब्ल्यू चालक पोलिसांच्या ताब्यात; जोगेश्वरी पोलिस तपास करत आहेत.
मुंबई : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) गुरुवारी पहाटे वेगवान शर्यतीमुळे भीषण अपघात (Mumbai Accident) झाला. या अपघातात पोर्शे कारचा चालक गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.