Western Railway: स्थानकांवरील आगीच्या घटना थांबणार, पश्चिम रेल्वेचा पुढाकार, घेतला महत्त्वाचा निर्णय
Railway Station Food Stall Fire: स्थानक परिसरातील फूड स्टॉल्समध्ये अलिकडे घडलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : स्थानक परिसरातील फूड स्टॉल्समध्ये अलिकडे घडलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने उपनगरीय स्थानकांवरील सर्व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विद्युत तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.