

Western Railway Mega Block
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या अंतिम टप्प्यातील यांत्रिकी कामांसाठी मंगळवारपासून (ता. ३०) ५ जानेवारीपर्यंत दररोज सरासरी ९३ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. नववर्षाच्या सुरुवातीलाच पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांना या ब्लॉकचा फटका बसणार आहे.