Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

Western Railway Local Train Service: पश्चिम रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १९ फेब्रुवारीपासून लोकलच्या फेऱ्यांची वाढ करण्यात येणार आहे.
Western Railway Local Train Service

Western Railway Local Train Service

ESakal

Updated on

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून एसी लोकलच्या १२ आणि साध्या लोकलच्या तीन फेऱ्यांची वाढ करण्यात येणार आहे. या वाढीमुळे दिवसभरातील लोकल फेऱ्यांची एकूण संख्या १,४१४ वर जाणार असून गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. नवीन फेऱ्यांची अंमलबजावणी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनापासून करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com