What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Devendra Fadnavis Calls Uddhav a 'Rudali' : देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना रुदालीची उपमा दिली. त्यामुळे रुदाली म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
What is Rudali Tradition?
What is Rudali Tradition?esakal
Updated on

Devendra Fadnavis refers to Uddhav Thackeray as 'Rudali' after Marathi Vijay Melava speech : वरळीत आज मराठी भाषा विजय मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यातील सध्याचं सरकार हे मराठीद्रोही असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं. मात्र, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना रुदालीची उपमा दिली. त्यामुळे रुदाली म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com