.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली - बदलापूरला मी येत आहे. पण मी एक गोष्ट सांगतो, मी त्यांच्या घरी जाणार नाही, त्यांना भेटणार नाही. त्या गोष्टीचा कुठेही त्या मुलींना, त्यांच्या घरच्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या”. तुम्ही देखील त्या मुलींच्या घरच्यांचा आधार व्हा असा सल्ला मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिककांना दिला आहे.