Mumbai Metro will run till late night during Navratri festival anderi
Mumbai Metro will run till late night during Navratri festival anderi sakal

Mumbai Metro: कल्याण-तळोजा मेट्रो कधी धावणार? 19 स्थानकांमुळे कनेक्टिव्हिटी वाढणार

कल्याण तळोजा मेट्रो लाईन २२.१७ किलोमीटरची असेल. यामध्ये १९ स्थानकं असतील तर ही मेट्रो कल्याण, डोंबिवली, तळोजा, कोळेगाव, नवी मुंबई या भागांना जोडली जाईल. साधारण मार्च २०२४ मध्ये या मेट्रो मार्गाचं काम सुरु झालं.
Published on

Mumbai Metro Line 12: मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हा मेट्रोमार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. साधारण २२ किलोमीटरचा हा मार्ग असणार असून उपनगरांमधून मुंबईत जाणं सुसह्य होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com