maharashtra municipal election
sakal
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘मराठी’चा मुद्दा निर्णायक ठरला आहे. सर्वच पक्षांनी मराठी उमेदवारांना झुकत माप देत मराठी मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न ते करताना दिसत आहे. त्यातच शिवाजी पार्कवर झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनंतर ‘मराठी अस्मिते’चा मुद्दा आणखी ऐरणीवर आला आहे.