Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
palghar hospital case

palghar hospital case

sakal

Updated on

पालघर - पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. ज्या एमआरआय तपासणीवरून शिवसेना पदाधिकारी आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्याच तपासणीत गोविंदा पथकातील केशव ठाकूर याच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे एमआरआयची प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समूह केंद्रात पोहोचला आणि त्यानंतर ठाकूर याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com